E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
पाकिस्तानमध्ये बस अपघातात पाच ठार
Samruddhi Dhayagude
30 May 2025
कराची : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील बोलन भागात गुरुवारी एक प्रवासी बस खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. तर २७ जण जखमी झाले. जखमींमधील काहींची प्रकृती चिंताजनक असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बोलन-क्वेट्टा महामार्गावरील हाजी शहराजवळ गुरूवारी पहाटे हा अपघात झाला.
सादिकाबादहून क्वेट्टाला जाणारी प्रवासी बस डोंगराळ भागात एका तीव्र वळणावर अतिवेगामुळे चालकाचे नियंत्रण सुटून दरीत कोसळली. जवळच तैनात असलेल्या निमलष्करी दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य राबवले. काही वेळात पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. जखमी प्रवाशांना बाहेर काढून बोलन येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. चार जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेत २७ जण जखमी झाले आहेत. त्यामधील काहीजण गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
वैद्यकीय आपत्कालीन प्रतिसाद केंद्राच्या आकडेवारीनुसार, बलुचिस्तान प्रांतात अपघातांचे सर्वाधिक प्रमाण आहे. २०२४ मध्ये प्रांताच्या विविध भागांत जवळपास २० हजार अपघात झाले. या अपघातांमुळे त्या प्रांतातील महामार्गांवर जवळपास ४५० जणांचा मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वीच बलुचिस्तानच्या कलाट भागात दोन प्रवासी बस एकमेकांना धडकल्याने सहा जणांना आपला जीव गमवावा लागला तर २० जण गंभीर जखमी झाले होते.
Related
Articles
ट्रम्प यांच्या विरोधात अमेरिकेत जोरदार निदर्शने
16 Jun 2025
दहशतवाद्यांना चिथावणी दिल्यास पाकिस्तानवर पुन्हा हल्ला
11 Jun 2025
संगीताच्या व्याकरणापेक्षा मूळ रचनेवर भर असावा
11 Jun 2025
संकष्टी चतुर्थीनिमित्त लेण्याद्रीत श्रींच्या दर्शनाकरिता रिघ
15 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
12 Jun 2025
गौतम-अहल्या विवाह आणि इंद्राची नाराजी

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक